आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी न्यायाची मागणी करत त्याच्या आई-वडिलांनी गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना भांडुपमध्ये ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्यासोबत बैठक झाली. संचालक प्रा. शिरीष केदारे आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
साहिल वाकोडे प्रकरण: पालकांचे आझाद मैदानात उपोषण
Source: Pudhari