दुष्काळ अधिसूचना आज; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

दुष्काळ अधिसूचना आज; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळसंहितेतील ट्रिगरनुसार दुष्काळग्रस्त भागांची अधिसूचना शुक्रवारी काढली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केली. शेतकऱ्यांना हेक्टरी थेट आर्थिक मदत, चारा व पाणीटंचाईसाठी उपाययोजना आणि दिवाळीपूर्वी मदत देण्याचे शासनाचे नियोजन आहे. केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्य स्वतः निधी उपलब्ध करून देणार आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies