पावसाच्या तुटीमुळे राज्यात ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पावसाच्या तुटीमुळे राज्यात ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात १० जिल्ह्यांतील ४१८ गावे व १५६८ वाड्यांना ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठवड्यात ४११ टँकर सुरू होते; आठवडाभरात ही संख्या ६८ ने वाढली. १ जून ते २० सप्टेंबरदरम्यान २९८ तालुक्यांत पावसाची तूट आहे. सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies