सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची दुष्काळग्रस्त बांधावर पाहणी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची दुष्काळग्रस्त बांधावर पाहणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे भातपिकासह अन्य पिकांवर परिणाम झाला असून विहिरींची पातळी घटली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील पोइप तसेच देवगड तालुक्यातील पोयरे, नारिंग्रे या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, नाशिक विभागीय कृषी आढावा बैठकीत अहिल्यानगरमधील दुष्काळाची तीव्रता मांडण्यात आली.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies