महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाचा पाण्याचा ताळेबंद व गाळाचा ताळेबंद तयार करावा, असे आवाहन सरपंच व ग्रामस्थांना केले आहे. पावसाचे बदलते स्वरूप, भूजलाची घटती पातळी आणि स्थलांतरामुळे पारंपरिक नियोजन अपुरे ठरत असून, जीआयएस, ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने २०४७ चे ग्रामस्वराज्य घडविण्याची वेळ आली आहे.
गावाच्या पाणी व गाळ ताळेबंदाचे आवाहन
Source: Agrowon