अंतराळात जीवसृष्टीचा शोध सुरू असताना, परग्रहावरील सूक्ष्मजीवांमुळे पृथ्वीवर नवे आजार पसरण्याची शक्यता शास्त्रज्ञ तपासत आहेत. बॅक्टेरियांचे स्पोर किरणोत्सर्ग सहन करून अंतराळात हजारो वर्षे टिकू शकतात, असे संशोधक मायकेला मुसिलोव्हा सांगतात. मंगळाच्या नमुन्यांमुळे धोका 'अत्यंत कमी' असला, तरी नासा आणि ईएसए खबरदारी घेत आहेत.
अंतराळातील सूक्ष्मजीव पृथ्वीवर आजार पसरवू शकतात?
Source: BBC Marathi