मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करता येते का? घटनात्मक तरतुदींची चर्चा

मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करता येते का? घटनात्मक तरतुदींची चर्चा

निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरून देशभरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ३ सदस्यीय समितीकडून होते, तर पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रक्रिया आवश्यक आहे. राज्यघटनेने त्यांना घटनात्मक संरक्षण दिले असून, गैरवर्तन किंवा असमर्थता ही दोनच कारणे महाभियोगासाठी पात्र ठरतात.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies