दुष्काळ जाहीर, मदत कुठे? रोहित पवारांचा सरकारला सवाल

दुष्काळ जाहीर, मदत कुठे? रोहित पवारांचा सरकारला सवाल

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर सरकारने उपाययोजना जाहीर केल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी शेतकरी व शेतमजुरांना प्रत्यक्ष मदत न मिळाल्याची टीका करत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies