मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थगित असल्याचे स्पष्ट केले असून, हा अध्याय संपल्याचे जाहीर केले. सरकारने निर्णयासाठी तीन महिन्यांचा वेळ मागितल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले होते. आता आंदोलनाची दिशा पाटोद्यापर्यंत आली असून, तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास पाटोद्यापासून मुंबईकडे आंदोलन नेण्याचा इशारा त्यांनी दिला.
अंतरवाली सराटीतील आंदोलन संपले; जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
Source: Lokshahi Marathi