दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही: शिंदे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही: शिंदे

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंप वीजबिलात सवलत आणि परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोहयो निकषांमध्ये शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि जलसंधारणाची कामेही सुरू होणार आहेत.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies