२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनाम्यास सुरुवात

२६५ तालुक्यांत दुष्काळ; पंचनाम्यास सुरुवात

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार 'ट्रिगर-१' अंतर्गत सहा महसूल विभागांतील या तालुक्यांचा समावेश आहे. शेतकरी, शेतमजूर व पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies