क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार, सुपर एल निनोमुळे जून 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान जगभरात सुमारे 4.51 लाख अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. दुष्काळ, पूर आणि जंगलातील आगींमुळे हे मृत्यू वाढतील. उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक असून भारतात सुमारे 15,800 मृत्यूंचा अंदाज आहे.
सुपर एल निनोमुळे 4.50 लाख मृत्यूंचा इशारा
Source: BBC Marathi