राज्यातील २६५ तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या असूनही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकही तालुका या यादीत नाही. सिंधुदुर्गचे सर्व ८ तालुके तर रत्नागिरीतील ३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. पावसाने दडी मारल्याने भातपीक धोक्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींच्या कक्षेत आणण्याची मागणी होत आहे.
ठाणे-पालघर दुष्काळ यादीतून बाहेर; शेतकऱ्यांना सवलतींची मागणी
Source: Pudhari