दुष्काळ पंचनाम्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली

दुष्काळ पंचनाम्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पीक नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती प्रत्येक गावातील पाच प्लॉटची पाहणी करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करणार आहे. ५० टक्के किंवा अधिक नुकसान झाल्यास ते तीव्र श्रेणीत मोजले जाईल.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies