पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात सप्टेंबर हा 'पोषण महिना' म्हणून पाळण्याचे आवाहन केले आणि कुपोषण दूर करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. छत्तीसगडची 'हर घर मुनगा' मोहीम, गुजरातची 'वानगी स्पर्धा' आणि मिझोरामची 'पोषण वाटिका' यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. 'पोषण ट्रॅकर'वर सुमारे नऊ कोटी लाभार्थी नोंदणी झाल्याचेही ते म्हणाले.
मन की बातमध्ये पीएम मोदींनी कुपोषणमुक्ती उपक्रमांचे कौतुक केले
Source: Asianet Marathi