शहीद भगतसिंग यांनी तुरुंगात वाचलेल्या पुस्तकांतील नोंदींचा संग्रह असलेल्या जेल डायरीचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. १२ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांना ही डायरी मिळाली होती. ७१३ दिवसांच्या तुरुंगवासात त्यांनी ३०२ ग्रंथ वाचले. मूळ हस्ताक्षरासह डायरी यादविंदरसिंह संधू यांनी उपलब्ध करून दिली.
भगतसिंगांच्या जेल डायरीचा मराठी अनुवाद प्रकाशित
Source: Max Maharashtra