राज्यात विद्यार्थी निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती स्थापन

राज्यात विद्यार्थी निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती स्थापन

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १२ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेणेकर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती महिन्याभरात शासनाला अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा २८ सप्टेंबरपासूनचा तीन दिवसांचा संप मागे घेण्यात आला आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies