यूपीत मुसळधार पावसाचा कहर; ५६ ठार, १,०२० घरे उद्ध्वस्त

यूपीत मुसळधार पावसाचा कहर; ५६ ठार, १,०२० घरे उद्ध्वस्त

उत्तर प्रदेशात २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान ४८ तासांत सरासरी ९७.६ मिमी पाऊस पडला. पूर व वादळी घटनांमध्ये ५६ जणांचा मृत्यू, ४६ जखमी तर १,०२० हून अधिक घरांचे नुकसान झाले. ७५ पैकी ५६ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies