केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील साबरमती येथून देशातील पहिल्या LNG (द्रवीकृत नैसर्गिक वायू) ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. डिझेल आणि LNG या दुहेरी इंधन तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन सुमारे 2,000 किलोमीटरच्या यशस्वी चाचणीनंतर सेवेत दाखल झाली. यामुळे इंधन खर्च व कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
भारतीय रेल्वेची पहिली LNG ट्रेन साबरमतीहून सुरू
Source: Prahaar