प्रयागराजमधील इमलहिया गावात १२ फूट लांबीच्या अजगराने सुमारे २० किलो वजनाच्या नीलगायच्या पाडसाला विळखा घालून गिळले. सुमारे सहा मिनिटांत पाडस गिळल्यानंतर ४२ मिनिटांनी अजगराने ते पुन्हा बाहेर काढले. घटनेमुळे सहा तास गावात भीतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाने अजगराला पकडून सुरक्षितपणे बोऱ्यात ठेवले.
प्रयागराजमध्ये १२ फूट अजगराने नीलगायचे पाडस गिळले
Source: Prahaar