राऊतांचं मुंढेंना पत्र; एफडीए कार्यालयातही 'मुंढे इफेक्ट' दिसणं गरजेचं

राऊतांचं मुंढेंना पत्र; एफडीए कार्यालयातही 'मुंढे इफेक्ट' दिसणं गरजेचं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून कारवाईचं कौतुक केलं, पण अधिकाऱ्यांकडून वसुलीचे गंभीर आरोप केले. एफडीएच्या बांद्रा मुख्यालय व ठाणे कार्यालयात अधिकारी परवाना निलंबनाच्या धमक्या देऊन पैसे मागत असल्याचा दावा त्यांनी केला. स्वतःचा विभाग स्वच्छ करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies