गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीच्या बैठकीत ठरावांच्या खातरजमीवरून वाद झाला. तिन्ही पक्षांनी अनेक ठरावांवर दावा केल्याने तणाव वाढला. अखेर ठराव पडताळणी थांबवून पक्षनिहाय जागा वाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. प्राथमिक चर्चेत प्रत्येकाला ५, जनसुराज्याला २, यड्रावकर यांना १ जागा असा फॉर्म्युला समजला.
गोकुळ जागावाटप: महायुतीत गोंधळ, मुख्यमंत्र्यांकडे अंतिम निर्णय
Source: Sarkarnama