FDA वसुलीप्रकरणी राऊतांचे मुंडेंविरोधात गंभीर आरोप

FDA वसुलीप्रकरणी राऊतांचे मुंडेंविरोधात गंभीर आरोप

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवायांदरम्यान कथित वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना पत्र लिहून सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. हीच तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies