एसी, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार

एसी, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार

एक ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती तीन ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. धातूंच्या दरवाढी, रुपयाची घसरण आणि वाढलेल्या उत्पादन-वाहतूक खर्चामुळे कंपन्यांनी दरवाढ केली आहे. ब्लू स्टार, गोदरेज, हायर, डाइकिन, एलजी आणि बॉश यांसारख्या कंपन्यांनी चार ते दहा टक्के दरवाढ लागू केली आहे. दसरा-दिवाळीच्या खरेदीवर याचा परिणाम होणार आहे.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies