कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने १ ऑक्टोबर २०२६ पासून AC, LED TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीनच्या किमती ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. AC चे दर सर्वाधिक वाढू शकतात, तर इतर उपकरणांवर ३ ते ४ टक्के वाढ होऊ शकते. ही २०२६ मधील तिसरी दरवाढ असून जुन्या दरातील स्टॉक सुमारे दीड महिना उपलब्ध राहू शकतो.
१ ऑक्टोबरपासून AC, TV, फ्रिज महागणार
Source: Lokshahi Marathi