भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरूच असून सोमवारी निफ्टी 50 सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर 23 हजारांच्या खाली घसरला, तर सेन्सेक्स 708 अंकांनी घसून 72,064 वर आला. महागलेले कच्चे तेल, कमजोर रुपया, वाढते अमेरिकन बॉण्ड यील्ड आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारावरील दबाव कायम आहे.
जागतिक दबावात भारतीय शेअर बाजार घसरला
Source: BBC Marathi