पावसामुळे आवक घटल्याने पालेभाज्या महागल्या

पावसामुळे आवक घटल्याने पालेभाज्या महागल्या

पितृपक्षात मागणी वाढलेली असतानाच पावसामुळे आवक घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू आणि कांदापात यांच्या जुडीचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले असून किरकोळ बाजारात ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर आवक सुरळीत झाल्यास दर स्थिर होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies