दुष्काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांना विशेष मदतीची मागणी

दुष्काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांना विशेष मदतीची मागणी

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासनाने विशेष मदत, कर्ज परतफेडीसाठी सवलत आणि कर्ज पुनर्गठनाची सुविधा द्यावी, अशी मागणी महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या बाराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. दुष्काळामुळे उत्पादन, संकलन आणि बाजारपेठेवर परिणाम झाल्याने उभारलेल्या गोदामे व शीतगृहांचा अपेक्षित वापर होत नाही. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना देण्याचा निर्णय झाला.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies