बल्गेरियाच्या भविष्यवेत्त्या बाबा वांगा यांनी 2027 मध्ये जागतिक आर्थिक संकट आणि रोख टंचाईमुळे सोन्याच्या दरात 25-40% उसळीचा अंदाज वर्तवला आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2.62 ते 2.82 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या दर 1.5 लाखांच्या आसपास आहेत. यूबीएस, जेपी मॉर्गन आणि डॉइश बँकेसारख्या जागतिक वित्तीय संस्थांनीही 2026 पर्यंत सोन्याच्या तेजीवर शिक्कामोर्तब केले आहे.
बाबा वांगा यांचा 2027 मध्ये सोन्याचा भाव 2.82 लाखांपर्यंत वाढण्याचा दावा
Source: Jai Maharashtra News