दुष्काळासाठी रोजगार हमी योजनेत ६,७२८ कोटी

दुष्काळासाठी रोजगार हमी योजनेत ६,७२८ कोटी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. केंद्राचा ६० टक्के व राज्याचा ४० टक्के वाटा असून, विभागनिहाय तरतूद करण्यात आली आहे. गावातच रोजगार मिळावा यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ३७५ प्रकारची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies