बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) येथे घराच्या ओसरीत झोपलेल्या कृष्णाबाई लडकत व इंदुमती लडकत या दोन वृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर दुःख व्यक्त करत घटनेच्या चौकशीची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
बारामतीत दोन वृद्ध महिलांची हत्या; सुनेत्रा पवारांनी मागितली चौकशी
Source: Prahaar