दुष्काळ, रोजगार आणि पाण्यावर लोढा यांचे भाष्य

दुष्काळ, रोजगार आणि पाण्यावर लोढा यांचे भाष्य

लोकशाही संवाद २०२६ कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा यांनी दुष्काळ, रोजगार, पाणी नियोजन, जेन झी आणि मुंबईतील घरांच्या किमतींवर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीशी बोलून दुष्काळ घोषित केल्याचे ते म्हणाले. रोजगार महाकुंभातून ५० हजारांना रोजगार मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies