एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. परीक्षा पारदर्शकतेसाठी काही परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. व्ही. राधा समिती विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून अहवाल देणार आहे. विद्यार्थ्यांनी राजकीय हस्तक्षेप टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एमपीएससी आंदोलनावर राजकीय वळणाचा आरोप
Source: Prahaar