हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्ण किती लवकर बरा होईल याचा अंदाज घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर सुरू झाला आहे. मशीन-लर्निंग मॉडेल्स रुग्णाचा वय, हृदय, किडनी, फुफ्फुसांची स्थिती, डायबिटीस, ब्लड रिपोर्ट आणि स्कॅनिंग अहवाल यांसारख्या मोठ्या डेटाचा अभ्यास करून जुन्या पद्धतींपेक्षा अधिक अचूक अंदाज लावू शकतात. मात्र, AI चा अंदाज ही केवळ शक्यता असून अंतिम निर्णय नाही; भारतीय रुग्णांवर स्थानिक डेटावर चाचणी आवश्यक आहे.
हृदय शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीचा अंदाज आता AI घेणार
Source: Asianet Marathi