पवई तलावातील गाळ उपसणार; पाण्याच्या गुणवत्तेसाठी आयआयटी मुंबईची मदत

पवई तलावातील गाळ उपसणार; पाण्याच्या गुणवत्तेसाठी आयआयटी मुंबईची मदत

पवई तलावाच्या पुनरुज्जीवनांतर्गत गाळ काढण्याची व्यवहार्यता तपासणी सुरू झाली असून, हे काम सीएसआर निधीतून दोन टप्प्यांत केले जाईल. पहिल्या टप्प्यात वैज्ञानिक पूर्व-मूल्यांकन व पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, तर दुसऱ्या टप्प्यात गाळ उपसणे समाविष्ट आहे. गाळ काढण्याची तांत्रिक पद्धत ठरविण्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मदत घेतली जाणार आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies