स्पेसएक्सच्या स्टारशिप-सुपर हेव्ही रॉकेटने २८ सप्टेंबर २०२६ रोजी १४व्या चाचणी उड्डाणासाठी झेप घेतली. या मोहिमेत प्रथमच यानाला पृथ्वीच्या कक्षेत नेण्याचा प्रयत्न होत असून २६ स्टारलिंक व्ही३ उपग्रह प्रक्षेपित केले जात आहेत. चंद्र व मंगळ मोहिमांसाठी स्टारशिप महत्त्वाचे साधन असल्याने या चाचणीकडे संपूर्ण अंतराळ क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
स्टारशिपचे 14वे चाचणी उड्डाण यशस्वी
Source: Lokshahi Marathi