रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी युवासेनेच्या माध्यमातून मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा विकास गोगावले यांनी केली. 'लोकशाही संवाद 2026' कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्थानिक रोजगार, शिक्षण, क्रीडा आणि उद्योगांवर भर दिला. रिलायन्स व JSW सारख्या प्रकल्पांतून स्थानिक तरुणांना संधी मिळाव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.
रायगडच्या तरुणांसाठी युवासेनेचा रोजगार मेळावा
Source: Lokshahi Marathi