पवई तलावातील सांडपाणी प्रवाह १०० टक्के बंद

पवई तलावातील सांडपाणी प्रवाह १०० टक्के बंद

पवई तलावात मिसळणाऱ्या २० पैकी १८ मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून भांडुप प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. ३ हजार ५६ मीटर लांबीच्या नवीन वाहिन्या अंथरण्यात आल्या असून, १ ऑक्टोबर २०२६ पासून तलावात मलजल मिसळण्यास आळा बसेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies