2025 च्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सुधारित पीक विमा योजना लागू झाली असून, स्थानिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूलता, काढणीपश्चात नुकसान आणि पेरणी न होणे हे चार ट्रिगर वगळण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोगावर नुकसान भरपाई ठरवली जाते. त्यामुळे दुष्काळात शेतकरी विमा दावा करू शकत नाहीत, अशी तक्रार आहे. 2026 मध्ये योजनेतील सहभाग 93 लाखांवरून 81 लाखांवर घसरला.
सुधारित पीक विमा योजनेमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना फटका
Source: BBC Marathi