सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २६०९.२७ कोटी रुपयांचे एकत्रित उत्पन्न मिळवले; गतवर्षीच्या १९५४.७३ कोटींच्या तुलनेत ही वाढ ३३.५ टक्के आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळ्यांवर मात करत हे यश मिळाले. मोहाडी येथील १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती जाहीर झाली.
सह्याद्री एफपीसीची उलाढाल २६०९ कोटींवर
Source: Agrowon