चिमुकलीच्या उपचारासाठी अनंत अंबानींचं मदतीचं आश्वासन

चिमुकलीच्या उपचारासाठी अनंत अंबानींचं मदतीचं आश्वासन

मुंबईत एका चिमुकलीच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी 9 कोटी रुपयांची गरज असल्याचं समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मयूर गुजर यांनी महिनाभर मदत मोहीम राबवली. लालबागमध्ये हातात पोस्टर घेऊन आवाहन करत असताना उद्योगपती अनंत अंबानी यांचा ताफा थांबला आणि त्यांनी आवश्यक मदत तसंच रुग्णाला त्यांच्या रुग्णालयाशी जोडण्याचं आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies