दृश्यम 3 साठी PVR INOXची मोफत पावभाजी ऑफर

दृश्यम 3 साठी PVR INOXची मोफत पावभाजी ऑफर

अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांचा 'दृश्यम 3' 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त PVR INOXने खास ऑफर जाहीर केली असून, अॅप किंवा वेबसाइटवरून एकाच व्यवहारात किमान 4 तिकीटं बुक करणाऱ्या पहिल्या 500 ग्राहकांना मोफत पावभाजी कूपन मिळणार आहे. मुंबई, दिल्ली-NCR आणि गुरुग्राममधील निवडक सिनेमागृहांमध्ये हा कूपन वापरता येईल.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies