बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बाली येथे कामाच्या निमित्ताने गेली असताना अपघात झाला असून तिला दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिने बाली येथील मुक्काम वाढवला असून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा बाली येथे अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
Source: Prahaar