मध्य प्रदेशातील इंदूर येथे प्रसिद्ध बिल्डर संदीप उर्फ बंटी नागर यांनी पलासिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या कॉर्पोरेट कार्यालयातील रुम नंबर 404 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफासासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या पत्नीच्या नव्या साडीचा वापर केला. जागेवर कोणतीही चिठ्ठी सापडली नसून पोलिसांनी मोबाईल जप्त करून कौटुंबिक कलह, व्यावसायिक ताण आणि ब्लॅकमेलिंग या तीन बाजूंनी तपास सुरू केला आहे.
इंदूरमध्ये बिल्डरचे कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या
Source: Jai Maharashtra News