दुष्काळी यादीत १९ तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना दिलासा

दुष्काळी यादीत १९ तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना दिलासा

राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी १९ तालुक्यांचा समावेश केला आहे. यापूर्वी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, तर नाराजीनंतर ४३ तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला. या तालुक्यांत पीक सर्वेक्षण, पाणीपुरवठा, चारा आणि कर्जवसुलीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेती कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली असून परीक्षा शुल्कही माफ करण्यात आले आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies