दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्याची आत्महत्या

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुरूमखेडा येथील ३६ वर्षीय विजय बचाटे यांनी २८ सप्टेंबर रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. नापिकी, विहिरीतील पाणीटंचाई आणि सुमारे दहा लाख रुपयांचे कर्ज यामुळे ते तणावात होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तलाठी कार्यालयाने घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून आर्थिक मदतीची प्रक्रिया सुरू केली आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies