रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी १ ऑक्टोबर रोजी भरतीच्या वेळी पाण्यात उतरलेल्या ८ अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. आळंदी (पुणे) येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीत आलेले हे ११-१२ वीचे विद्यार्थी होते. लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली; पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला आहे.
दिवेआगर समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Source: Lokshahi Marathi