गांधी जयंती: मोदींसह नेत्यांनी दिली आदरांजली

गांधी जयंती: मोदींसह नेत्यांनी दिली आदरांजली

महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाट इथं बापूंना आणि विजय घाट इथं लाल बहादूर शास्त्रींना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. देशभरात स्वच्छता मोहिमा आणि सर्वधर्म प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies