मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन, कलाकार सहभागी

मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन, कलाकार सहभागी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबई आणि दिल्लीत मोठं आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाजवळ कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं, ज्यात अभिजीत दिपके, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले. दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies