केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अहिल्यानगरमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर मिश्कील कविता सादर केली. रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोणतेही पद न घेता काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. दुष्काळग्रस्त शेतमजुरांनाही मदत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला विरोध, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आठवले यांची ठाकरे बंधूंवर कविता; आंबेडकरांसोबत एकजुटीची तयारी
Source: Lokshahi Marathi